रमेश रोज कामावर उशिरा जात असे आणि रोज साहेबांची बोलणी खात असे. त्याला सकाळी लवकर उठताच येत नसे. शेवटी या रोजच्या कटकटीला तो कंटाळला आणि एक दिवस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना त्याने सगळी हकीकत सांगितली आणि तो म्हणाला, "मला असं काहीतरी औषध द्या डॉक्टर, की ज्यामुळे मला लवकर उठता येईल."
डॉक्टरानी त्याला तपासले, दोन गोळ्या "रात्री झोपण्यापुर्वी घ्या."
रात्री रमेशला शांत झोप लागली. सकाळी मी वेळेपूर्वीच दहा मिनीटे आलो आहे." साहेबापुढे धीटपणॆ उभा रहात...
बुधवार, २३ मे, २०१२
बुधवार, ४ एप्रिल, २०१२
अच्छा, तो अब इस चुडैल के पिछे पडे है मियां
११:१२ PM |
Sandy |

एकदा मुल्ला नसरुद्दीन रस्त्याने जात असता त्याला एक आरसा सापडला. पहिल्यांदाच पाहील्यामुळे आरसा ही काय चीज असते त्याला माहीत नसते. त्याने आरश्यात पाहीले आणि अवाक होऊन म्हणाला," हुं बडे मिया, यह तो मेरे पिताजीकी तस्वीर है, ये तो मैने कभी सोचाही नही था की मेरे पिताजी इतने शौकीन होंगे की अपनी तस्वीर भी उतरवाये, बरं झालं मलाच सापडले ते आणि घरात त्यांची तस्वीर पण नाही. ही तस्वीर घरीच जपून ठेवीन म्हंतो." त्याने खुप आदरपुर्वक व जपून तो आरसा घरी आणला...
मक्या
७:५१ AM |
Sandy |

भारतामध्ये पहिली एफ .वन रेस झाली(रा.वनशी काहीही संभंद नाही) त्यात सर्व ड्रायवर एफ.वनच्या गाड्या घेवून शर्यत करत होते पण... ....... रजनीकांत ने सर्वाना रोडरोलर ने ओवरटेक केले ..............तेव्हापाठून आपला मक्या आला हातगाडी घेवूनआणि रजनीला ओवरटेक केलेआणि म्हणाला "तुझ्या मायला तुझ्या रजन्या शर्यतीचकळवलच नाहीस रे शिपुर्ड्य...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)