Ads 468x60px

Real Player Download

Download RealPlayer for FREE

बुधवार, २३ मे, २०१२

रात्री झोपण्यापुर्वी घ्या.

click here
रमेश रोज कामावर उशिरा जात असे आणि रोज साहेबांची बोलणी खात असे. त्याला सकाळी लवकर उठताच येत नसे. शेवटी या रोजच्या कटकटीला तो कंटाळला आणि एक दिवस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना त्याने सगळी हकीकत सांगितली आणि तो म्हणाला, "मला असं काहीतरी औषध द्या डॉक्टर, की ज्यामुळे मला लवकर उठता येईल."

डॉक्टरानी त्याला तपासले, दोन गोळ्या "रात्री झोपण्यापुर्वी घ्या."

रात्री रमेशला शांत झोप लागली. सकाळी मी वेळेपूर्वीच दहा मिनीटे आलो आहे." साहेबापुढे धीटपणॆ उभा रहात तो हसत म्हणाला.

त्याला बघुन साहेबाने कपाळाला आठ्या घातल्या आणि साहेब म्हणाला, "ते दिसतंच मला, पण काल तुम्ही कुंठ होतात?"






----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक पत्रकर एका कोकणस्थची मुलाखत घेत असतो.

तर पत्रकर विचारतो, "अहो मला एक सांगा, तुम्ही कोकणस्थ सगले जण चिंगुस (कंजुष) म्हणतात, ते का?"

तर तो कोकणस्थ म्हणतो:

"अरे, आता हे बघ माझ हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्ष वापरतो,

अजुन ५ वर्ष्यान्नी ते पुर्ण फाटेल,

मग मी त्याची गोधडी करीन आमच्या बाळासाठी,

मग ती गोधडी फाटली की त्याचे लन्गोट करीन.

मग ते लन्गोट फटले की त्याचे पाय-पुसन करीन.

मग ते पाय-पुसन वापरुन वापरुन फाटल की मग त्याच्या वाती वलिन आणि

पन्ति मध्ये लाविन.

माग त्या वाती जलल्या कि जी राख उरेल त्या राखेने दात घासिन."

हे सर्व ऐकुन तो पत्रकार बेशुद्ध पडतो.


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
click here

बुधवार, ४ एप्रिल, २०१२

अच्छा, तो अब इस चुडैल के पिछे पडे है मियां



एकदा मुल्ला नसरुद्दीन रस्त्याने जात असता त्याला एक आरसा सापडला. पहिल्यांदाच पाहील्यामुळे आरसा ही काय चीज असते त्याला माहीत नसते. त्याने आरश्यात पाहीले आणि अवाक होऊन म्हणाला," हुं बडे मिया, यह तो मेरे पिताजीकी तस्वीर है, ये तो मैने कभी सोचाही नही था की मेरे पिताजी इतने शौकीन होंगे की अपनी तस्वीर भी उतरवाये, बरं झालं मलाच सापडले ते आणि घरात त्यांची तस्वीर पण नाही. ही तस्वीर घरीच जपून ठेवीन म्हंतो." त्याने खुप आदरपुर्वक व जपून तो आरसा घरी आणला आणि बायकोपासून लपवून माळ्यावर एका कपड्याच्या गाठोड्यात दडवून ठेवला. त्याने विचार केला की बायकोला ही गोष्ट दृष्टीस पडता कामा नये, कारण तीचा आणि पिताजींचा छत्तीसचा आकडा सगळ्य़ा गल्लीला माहीत आहे. अब्बूजान गेल्यावर तिने सगळ्यांना वाटलेले बुंदीचे लाडू अजून कोण विसरेल बरे? आणि ही तस्वीर पाहून ती भडकली तर काय खरं नाही.
पण पुरुष कितीही लपविण्याचा प्रयत्न करो तो आपल्या बायकोपासून काही लपवू शकत नाही. तो ज्याप्रकारे लपवन्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तो लगेचच सापडतो. मुल्लाचे चोरुन घरात येणे दबल्या पावलांनी चालणे पाहून पत्नीने बरोबर ओळखले की मामला कुछ खास आहे.
मुल्ला खाऊन पिऊन घराबाहेर पडेपर्यंत तिने कड काढला आणि त्यानंतर लगेचच तिने त्यावस्तूचा शोध लावला. तिने ते गटळे उघडले आणि आरसा काढून पाहीला आणि किंचाळलीच," अच्छा, तो अब इस चुडैल के पिछे पडे है मियां?"







---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक माणुस गावामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जात होता, एक घरा समोर त्याला भरपुर गद्दी दिसली. उत्साहाने तो त्या गद्दी मध्ये काय चालु आहे ते पहाण्यासाठी गेला. पण पुढे काय चालु आहे ते त्याला दिसत नव्हते. त्याने एकाला विचारले ही गद्दी कसली आहे?

गावाक-या सांगितले, "अमितच्या म्हैशी ने त्याच्या सासुला लाथ मारली आणि सासु मेली.’

"ओ.. हे... हे तर फार वाईट झाले... लोकांची बरीच गद्दी दिसत आहे.. त्यांचे बरेच मित्र-नातेवाईक होते."

गावकरी. "अरे नाही रे, ही गद्दी तर त्या म्हैशीला खरीदना-यांची आहे, जिने अमितच्या सासुला लाथ मारली."

मक्या


भारतामध्ये पहिली एफ .वन रेस झाली(रा.वन
शी काहीही संभंद नाही) त्यात सर्व ड्रायवर एफ.वन
च्या गाड्या घेवून शर्यत करत होते पण
.
.
. ..
.
.
.
.
. रजनीकांत ने सर्वाना रोडरोलर ने ओवरटेक केले ..............तेव्हा
पाठून आपला मक्या आला हातगाडी घेवून
आणि रजनीला ओवरटेक केले
आणि म्हणाला "तुझ्या मायला तुझ्या रजन्या शर्यतीच
कळवलच नाहीस रे शिपुर्ड्या"
Related Posts Plugin for WordPress, Blogger...